आम्ही Meta येथे कुठली माहिती संकलित करतो, आणि ती कशा पद्धतीने वापरतो आणि शेअर करतो हे तुम्ही जाणून घ्यावे असे आम्हाला वाटते. म्हणून आमचे गोपनीयता धोरण तुम्ही वाचावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो. यामुळे तुम्ही Meta प्रॉडक्ट तुम्हाला योग्य त्या पद्धतीने वापरण्यात तुम्हाला मदत होते.
आम्ही माहिती कशी संकलित करतो, वापरतो, शेअर करतो, राखून ठेवतो आणि हस्तांतरित करतो याबद्दलची माहिती आम्ही गोपनीयता धोरणामध्ये देतो. आम्ही तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दलही सांगतो. या धोरणाच्या प्रत्येक विभागामध्ये उपयुक्त उदाहरणे आणि सोपी भाषा समाविष्ट असते त्यामुळे आमच्या सराव पद्धती समजण्यासाठी सोप्या होतात. तुम्हाला स्वारस्य असलेल्या गोपनीयता धोरणाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही संसाधनाच्या लिंक जोडल्या आहेत.
तुमच्या गोपनीयतेवर नियंत्रण कसे ठेवायचे हे तुम्हाला माहीत असणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, आणि म्हणूनच तुम्ही वापरत असलेल्या Meta प्रॉडक्ट्सच्या सेटिंग्जमध्ये तुम्ही माहिती कशा पद्धतीने व्यवस्थापित करू शकता हे आम्ही तुम्हाला दाखवतो. तुम्ही अनुभव सुधारण्यास कधीही या सेटिंग्ज अपडेट करू शकता.
आम्ही तुमच्याबद्दल जी माहिती संकलित करतो आणि ज्यावर प्रक्रिया करतो ती माहिती तुम्ही आमची प्रॉडक्ट कशी वापरता यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, जर तुम्ही Marketplace मध्ये फर्निचर विकत असाल, तर आम्ही संकलित करतो ती माहिती तुम्ही Meta मधील AI ला तुमच्यासाठी एक विनोद लिहिण्यास सांगण्यासाठी असलेल्या माहितीपेक्षा भिन्न असेल. तुमचे खाते नसतानाही जेव्हा तुम्ही आमची प्रॉडक्ट्स वापरता, तेव्हा आम्ही तुमच्याविषयी काही माहिती संकलित करतो.
आम्ही संकलित करत असलेल्या माहितीमध्ये याचा समावेश होतो:
आम्ही संकलित करतो ती माहिती व्यक्तींना ओळखत नसल्यास काय होईल?
काही प्रकरणांमध्ये तृतीय पक्षांद्वारे माहिती काढून टाकली जाते, एकत्रित केली जाते किंवा निनावी केली जाते जेणेकरून ती आम्हाला उपलब्ध होण्यापूर्वी ती यापुढे व्यक्तींना ओळखू शकत नाही. व्यक्ती पुन्हा ओळखण्याचा प्रयत्न न करता खाली वर्णन केल्याप्रमाणे आम्ही ही माहिती वापरतो.
आम्ही संकलित करतो ती माहिती जाहिरातींसह, आम्ही खाली तपशीलवार वर्णन केलेल्या इतर उद्देशांसह तुम्हाला वैयक्तिक अनुभव प्रदान करण्यासाठी वापरतो.
यापैकी काही उद्देशांसाठी, आम्ही माहिती आमच्या सर्व प्रॉडक्टवर आणि तुमच्या सर्व डिव्हाइस वर वापरतो. आम्ही या हेतूंसाठी वापरतो त्या माहितीवर स्वयंचलितपणे आमच्या सिस्टीम प्रक्रिया करतात. मात्र काही केसमध्ये, आम्ही तुमची माहिती ॲक्सेस करण्यासाठी आणि रिव्ह्यू करण्यासाठी मॅन्युअल रिव्ह्यू देखील वापरतो.
वैयक्तिक युजरशी कनेक्ट असलेल्या माहितीचा कमी वापर करण्यासाठी, काही केसमध्ये आम्ही माहिती काढून टाकतो किंवा एकत्रित करतो किंवा ती निनावी करतो जेणेकरून ती यापुढे तुमची ओळख दाखवू शकणार नाही. या विभागामध्ये वर्णन केल्याप्रमाणे आम्ही या माहितीचा वापर त्याचप्रकारे करतो ज्याप्रकारे तुमच्या माहितीचा वापर करतो.
आम्ही तुमची माहिती वापरण्याचे काही मार्ग हे आहेत:
आमचे प्रॉडक्ट प्रदान करणे, वैयक्तिकृत करणे आणि सुधारणे
आमचे प्रॉडक्ट प्रदान करणे आणि सुधारित करणे यांसाठी आमच्याकडे असलेली माहिती आम्ही वापरतो. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:
आमची प्रॉडक्ट ट्रबलशूटिंगसारखे कार्य योग्यरित्या करत आहेत की नाहीत ते पाहणे, आणि ते कार्य करत नसताना त्याचे निराकरण करणे
मापन, विश्लेषणे, आणि इतर व्यवसाय सर्व्हिस प्रदान करणे
खूप लोक त्यांचे व्यवसाय चालवण्यासाठी किंवा प्रमोट करण्यासाठी किंवा कंटेन्ट शेअर करण्यासाठी आमच्या प्रॉडक्टवर अवलंबून आहेत. आम्ही त्यांना त्यांच्या जाहिराती आणि इतर कंटेन्ट, प्रॉडक्ट आणि सर्व्हिस किती चांगल्याप्रकारे कार्य करत आहेत याचे मापन करण्यात मदत करतो.
आमच्याकडे असलेली माहिती तसेच, आमच्या संशोधकांकडून आलेली आणि सार्वजनिकरीत्या, व्यावसायिक गट, आणि ना नफा तत्त्वावरील गट यांच्या उपलब्ध स्रोतांमधील डेटासेटमध्ये असलेली माहिती यांचा वापर संशोधन करणे आणि त्याला सपोर्ट करणे यांसाठी वापरतो.
आमचे प्रॉडक्ट वापरणाऱ्या एकत्रीकृत भागीदारांशी कनेक्ट होण्याचे तुम्ही निवडू शकता. जर तुम्ही तसे केले, तर या एकत्रीकृत भागीदारांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या अॅक्टिव्हिटीबद्दल माहिती मिळू शकते.
हे एकत्रीकृत भागीदार आमच्या प्रॉडक्टवर सार्वजनिक असलेली माहिती कधीही अॅक्सेस करू शकतात. त्यांना मिळणारी इतर माहिती आणि ते कशा पद्धतीने तुमची माहिती हाताळतात याबद्दल अधिक जाणून घ्या:
आम्ही तुमची कोणतीही माहिती कोणालाही विकत नाही आणि कधीही विकणार नाही. भागीदार आणि तृतीय पक्ष आम्ही प्रदान केलेली माहिती कशी वापरू शकतात आणि उघड करू शकतात किंवा करू शकत नाही याबद्दल नियमांचे त्यांनी पालन करणे देखील आमच्यासाठी आवश्यक आहे.
आम्ही कोणासोबत माहिती शेअर करतो याबद्दल अधिक तपशील येथे दिले आहेत:
कायदेशीर विनंत्यांच्या प्रतिसादात, लागू कायद्याचे पालन करण्यासाठी किंवा हानी टाळण्यासाठी आम्ही इतर तृतीय पक्षांसोबत माहितीदेखील शेअर करतो. धोरण वाचा.
आणि जर आम्ही आमचा सर्व व्यवसाय किंवा त्याचा भाग एखाद्याला विकला किंवा ट्रान्सफर केला तर, काही केसमध्ये आम्ही नवीन मालकाला केवळ कायद्याने अनुमत असलेला व्यवहाराचा एक भाग म्हणून तुमची माहिती देऊ.
Meta कंपन्या कशा प्रकारे एकत्रितपणे काम करतात?
हायलाईट
आम्ही Meta कंपनी प्रॉडक्ट प्रदान करणाऱ्या Meta कंपन्या यांचा भाग आहोत. Meta कंपनी प्रॉडक्ट मध्ये या धोरणात कव्हर केलेल सर्व Meta प्रॉडक्ट तसेच इतर प्रॉडक्ट समाविष्ट असतात, जसे की WhatsApp आणि अधिक.
आम्ही संकलित केलेली माहिती, पायाभूत सुविधा, सिस्टम आणि तंत्रज्ञान हे इतर Meta कंपन्यांसोबत शेअर करतो. आम्ही इतर देशांमध्ये माहिती कशी हस्तांतरित करतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
आम्हाला इतर Meta कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या तुमच्याबद्दलच्या माहितीवर देखील त्यांच्या अटी आणि धोरणांनुसार आणि लागू कायद्यांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही प्रक्रिया करतो. काही केसेसमध्ये, Meta इतर Meta कंपन्यांसाठी सेवा प्रदाता म्हणून कार्य करते. आम्ही त्यांच्या वतीने आणि त्यांच्या सूचना व अटींनुसार कार्य करतो.
आम्ही Meta कंपन्यांमध्ये का शेअर करतो
Meta प्रॉडक्ट्स इतर Meta कंपन्यांसह माहिती शेअर करतात:
सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडतेला प्रोत्साहन देणे आणि लागू कायद्याचे पालन करण्यासाठी
जाहिराती आणि इतर प्रायोजित किंवा व्यावसायिक कंटेन्ट वैयक्तिकृत करण्यासाठी
फीचर आणि एकीकरणे विकसित करणे, प्रदान करणे आणि वैयक्तिकृत करणे यासाठी
लोक Meta कंपनी प्रॉडक्ट कशा पद्धतीने वापरतात आणि त्यांच्याशी कसा संवाद साधतात हे जाणून घेण्यासाठी
तुम्ही तुमची माहिती कशा व्यवस्थापित करू शकता किंवा हटवू शकता आणि तुमचे हक्क वापरू शकता?
हायलाईट
आम्ही तुमची खालिल माहिती पाहण्यासाठी, व्यवस्थापित करण्यासाठी, डाऊनलोड करण्यासाठी आणि हटवण्यासाठी भिन्न टूल ऑफर करतो. तुम्ही वापरत असलेल्या प्रॉडक्ट्सच्या सेटिंग्जमध्ये भेट देऊनदेखील तुम्ही तुमची माहिती व्यवस्थापित करू शकता. लागू कायद्यांतर्गतदेखील तुम्हाला इतर गोपनीयता हक्क मिळू शकतात.
तुमच्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, आमच्या मदत केंद्र, Facebook आणि Instagram साठी असलेल्या तुमच्या सेटिंग्स आणि तुमच्या डिव्हाइस-आधारित सेटिंग्जला भेट द्या.
गोपनीयताFacebook वर आणि Instagram वर, तसेच Facebook मदत केंद्र यामध्ये कशा प्रकारे काम करते याबद्दल तुम्ही अधिक जाणून घेऊ शकता. तुम्हाला या धोरणाबद्दल प्रश्न असल्यास, तुम्ही आमच्याशी खाली वर्णन केल्याप्रमाणे <संपर्क करू शकता. काही देशांमध्ये, तुम्ही Meta Platforms, Inc. साठी डेटा संरक्षण अधिकाऱ्याशीदेखील संपर्क करू शकता आणि तुमच्या अधिकारतेनुसार, तुम्ही तुमच्या स्थानिक डेटा संरक्षण प्राधिकरणाशी (“DPA”) थेट संपर्क करू शकता.
आम्ही तुमची माहिती किती काळ ठेवू?
हायलाईट
आमचे प्रॉडक्ट्स प्रदान करण्यासाठी, कायदेशीर दायित्वांचे पालन करण्यासाठी किंवा आमच्या किंवा इतरांच्या रुचीचेे संरक्षण करण्यासाठी आम्हाला माहिती आवश्यक असेल तोपर्यंत आम्ही ती ठेवतो. प्रत्येक केसच्या आधारावर आम्हाला किती काळ माहिती ठेवावी लागेल हे आम्ही ठरवतो. ठरविताना आम्ही काय विचारात घेतो ते असे आहे:
आम्हाला आमच्या प्रॉडक्ट्ससाठी ती ऑपरेट करायला अथवा प्रदान करायला आवश्यक असल्यास उदाहरणार्थ,खात्याच्या देखभालीसाठी आम्हाला तुमची काही माहिती ठेवावी लागेल. अधिक जाणून घ्या.
त्यासाठी आम्ही वापरतो ते वैशिष्ट्य, आणि ते वैशिष्ट्य कसे काम करते. उदाहरणार्थ, Messenger च्या गायब मोडचा वापर करून पाठवलेले मॅसेज नियमित मॅसेजपेक्षा कमी वेळेसाठी राखून ठेवले जातात. अधिक जाणून घ्या.
काही कायदेशीर दायित्वांचे पालन करण्यासाठी आम्हाला माहिती किती काळ टिकवून ठेवावी लागते काही उदाहरणे पाहा.
आम्हाला इतर कायदेशीर हेतूंसाठी, जसे की हानी टाळण्यासाठी; आमच्या अटी किंवा धोरणांचे संभाव्य उल्लंघन तपासण्यासाठी; सुरक्षा, सुरक्षा आणि अखंडतेला प्रोत्साहन देण्यासाठी; किंवा आमच्ये स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, आमच्या हक्क, मालमत्ता किंवा प्रॉडक्ट्ससह
काही प्रसंगांमध्ये आणि काही विशिष्ट कारणांसाठी, आम्ही माहिती विस्तारित कालावधीसाठी ठेवू. आम्ही तुमची माहिती कधी जतन करू शकतो त्यासाठी आमचे धोरण वाचा.
आम्ही कायदेशीर विनंत्यांना कशा पद्धतीने प्रतिसाद देतो आणि लागू कायद्यांचे पालन कसे करतो व धोका कसा टाळतो?
हायलाईट
आम्ही तुमची माहिती अॅक्सेस करतो, जतन करतो, वापरतो आणि शेअर करतो:
सर्च वॉरंट, न्यायालयीन ऑर्डर, उत्पादन ऑर्डर किंवा न्यायालयासमोर हजर राहणे यासारख्या कायदेशीर विनंत्यांना प्रतिसाद म्हणून. या विनंत्या तृतीय पक्ष जसे की, नागरी पक्षकार, कायदा अंमलबजावणी आणि इतर सरकारी संस्था यांच्याकडून येतात. आम्ही कायदेशीर विनंत्यांना केव्हा प्रतिसाद देतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
लागू कायद्यानुसार
Meta प्रॉडक्ट, युजर, कर्मचारी, मालमत्ता आणि जनतेची सुरक्षा, सुरक्षितता आणि अखंडता प्रमोट करण्यासाठी. अधिक जाणून घ्या.
आम्ही तुमची माहिती विस्तारित कालावधीसाठी अॅक्सेस किंवा साठवून ठेवू शकतो. अधिक जाणून घ्या.
धोरण बदलले आहे हे तुम्हाला कसे कळेल?
आम्ही या धोरणामध्ये महत्त्वाचे बदल करण्यापूर्वी तुम्हाला सूचित करू. तुम्ही आमचे प्रॉडक्ट्स वापरणे सुरू ठेवण्यापूर्वी तुम्हाला सुधारित धोरणाचे पुनरावलोकन करण्याची संधी आम्ही देऊ.
प्रश्नांसाठी Meta सह संपर्क कसा साधावा
गोपनीयता कशा प्रकारे काम करते याबद्दल तुम्ही Facebook वर आणि Instagram वर तसेच Facebook मदत केंद्र मध्ये अधिक जाणून घेऊ शकता. तुम्हाला या धोरणाबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमच्या माहितीबाबत अन्य काही प्रश्न, तक्रारी किंवा विनंत्या असतील तर तुम्ही खाली दिल्यानुसार आमच्याशी संपर्क साधू शकता.
तुम्ही आमच्याशी ऑनलाईन किंवा मेलद्वारे येथे संपर्क करू शकताः
Meta Platforms, Inc.
ATTN: Privacy Operations
1 Meta Way
Menlo Park, CA 94025
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो
आम्ही वापरत असलेल्या माहितीच्या कॅटेगरी आणि त्यावर का आणि कशी प्रक्रिया केली जाते ते खाली नमूद केले आहे:
Meta प्रॉडक्ट वैयक्तिकृत करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
तुमची हिते आणि तुमची प्राधान्ये यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी तसेच तुम्हाला आमच्या अटींनुसार Meta कंपनी प्रॉडक्टवर वैयक्तिकृत अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही तुमच्याशी आणि इतरांशी संबंधित संकलित आणि स्टोअर केलेल्या माहितीवर आमच्या सिस्टीम स्वयंचलितपणे प्रक्रिया करतात. आम्ही अशाप्रकारे:
आमच्या प्रॉडक्टवर किंवा त्याबाहेर तुमच्यासाठी सूचना देणे (जसे की तुम्ही कदाचित ओळखत असलेले लोक, तुम्हाला स्वारस्य असलेले ग्रुप किंवा इव्हेंट किंवा तुम्ही फॉलो करू इच्छिता ते विषय).
आमची जाहिरात सिस्टीम जाहिरातदार कोणत्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू इच्छितात यावर आधारित, तुम्हाला कोणती जाहिरात दाखवायची याला अग्रक्रम देते. त्यानंतर आम्ही ॲड ज्या लोकांना स्वारस्य असू शकेल अशा लोकांशी जुळवतो. आमची जाहिरात सिस्टम कशी कार्य करते याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्ही पाहता त्या जाहिराती आम्ही कशा निवडतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा फीचरमधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या व्हॉइस-सक्षम फीचरद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू करण्यायोग्य कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतच्या इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाइस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती (जसे की GPS लोकेशन)
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाईस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती
WhatsApp वापरकर्त्यांसाठी, Meta सोबत कोणती माहिती शेअर केली जाते याबद्दल अधिक जाणून घ्या.
तुमची खाती जोडणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
तुम्ही Meta कंपनी प्रॉडक्टवरील इतर खात्यांसह खाती केंद्रात WhatsApp खाते जोडल्यास: त्याच खाती केंद्रात तुमच्या WhatsApp खात्यासह Meta कंपनी प्रॉडक्टवरील तुमची खाती संबद्ध करणे आणि तुमची माहिती WhatsApp सोबत शेअर करणे.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
टीप: खालील लिस्ट ही Meta कडील माहितीबद्दल आहे. Meta सोबत WhatsApp शेअर करते त्या माहितीसाठी WhatsApp मदत केंद्र लेख पहा.
Meta प्रॉडक्टच्या तरतुदीत संकलित करणे, स्टोअर करणे आणि समर्पक असते तिथे शेअरिंग, प्रोफाइलिंग, रिव्ह्यू आणि क्यूरेट करणे आणि काही बाबतीत स्वयंचलित प्रक्रिया करणे एवढेच नव्हे तर मॅन्युअल (मानवी) रिव्ह्यू करणेही समाविष्ट असते, यासाठी:
तुमचे खाते व प्रोफाइल तयार करणे आणि त्याची देखरेख करणे
साइन इन करण्यासाठी किंवा तुमची माहिती शेअर करण्यासाठी, तुमच्या सार्वजनिक प्रोफाइल माहितीसह तुमचे Meta प्रॉडक्ट खाते एकत्रित केलेल्या भागीदाराशी कनेक्ट करा
कंटेन्ट आणि स्टेटस शेअरिंग सुलभ करणे
फीचर प्रदान आणि क्यूरेट करण्यासाठी
मेसेजिंग सर्व्हिस, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्याची आणि इतरांसोबत कनेक्ट करण्याची क्षमता प्रदान करणे
जाहिरात करण्याचे प्रॉडक्ट प्रदान करणे
Meta मधील AI चा भाग असलेली आमची फीचर प्रदान करणे जी कंटेन्ट तयार करणे आणि समजून घेणे (मजकूर, ऑडिओ, इमेज आणि व्हिडिओ यांसारखे) आणि कृती यांसारख्या गोष्टी करतात
विश्लेषण करणे
Meta Pay किंवा इतर Meta चेकआऊट अनुभवांवर तुमची खरेदी किंवा पेमेंट सुलभ करणे
आमची प्रॉडक्ट ट्रबलशूटिंगसारखे कार्य योग्यरित्या करत आहेत की नाहीत ते पाहणे, आणि ते कार्य करत नसताना त्याचे निराकरण करणे
आम्ही माहितीचा वापर Meta प्रॉडक्टचा विकास, संशोधन आणि सुधारणांची चाचणी करण्यासाठीदेखील करतो. आमच्याकडे असलेली माहिती आम्ही यासाठी वापरतो:
प्रॉडक्ट आणि फीचर विकसित आणि सुधारित करणे
आमची नवीन प्रॉडक्ट आणि वैशिष्ट्ये तयार करणे आणि ती कार्य करतात की नाही ते पाहण्यासाठी त्यांची चाचणी घेणे
प्रॉडक्ट किंवा फीचरसाठी आमच्या कल्पनांवर अभिप्राय मिळवणे
आमचे प्रॉडक्ट आणि ब्रँड याबद्दल तुम्हाला काय आवडते आणि Meta प्रॉडक्ट आणि ब्रँड यासाठी आम्ही चांगले काय करू शकतो याबद्दल सर्वेक्षण आणि इतर संशोधन करणे
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुमची सार्वजनिक प्रोफाईल माहिती (तुमचे नाव, युजरनेम आणि प्रोफाईल पिक्चरसहित)
तुम्ही आमच्या कॅमेरा फीचरमधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या व्हॉइस-सक्षम फीचरद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
तुम्ही पाठवत असलेले आणि प्राप्त करत असलेले मेसेज, त्यांच्या कंटेन्टसह, लागू कायद्याच्या अधीन आहेत
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतच्या इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेली ॲप आणि फीचर आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात
क्रेडिट कार्डच्या माहितीसह तुम्ही करत असलेली खरेदी अथवा इतर व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही आमच्याशी खाते सपोर्टसाठी संपर्क करता तेव्हा तुमचा फोटो किंवा व्हिडिओ सेल्फी जर तुम्ही आम्हाला दिला असल्यास
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाईस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमचा IP पत्ता समाविष्टित आहे
Meta प्रॉडक्ट आणि तृतीय पक्ष यांच्यासाठी Meta मधील AI विकसित आणि सुधारित करणे.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
सार्वजनिक कंटेन्ट जो तुम्ही किंवा इतर तयार करता किंवा शेअर करता, जसे की Meta प्रॉडक्टवरील पोस्ट, कमेंट किंवा ऑडिओ
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतच्या इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज.
संपूर्ण Meta प्रॉडक्टवर सुरक्षितता, एकीकरण आणि सुरक्षा प्रमोट करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
Meta प्रॉडक्ट हे संशोधन करण्यासाठी आणि त्या सर्व्हिसची सुरक्षितता, एकीकरण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि Meta प्रॉडक्टवर आणि बाहेर त्यांचा आनंद घेणाऱ्या लोकांसाठी डिझाइन केलेले आहेत. आम्ही खालील कृती करण्यासाठी तुमच्याशी संबद्ध असलेल्या आमच्याकडील माहितीवर प्रक्रिया करतो आणि स्वयंचलित प्रक्रिया करणारी तंत्रज्ञाने लागू करतो आणि काही बाबतीत, मॅन्युअल (मानवी) रिव्ह्यू करतो:
खाते आणि अॅक्टिव्हिटी व्हेरिफाय करणे
आमच्या अटी आणि शर्ती यांचे उल्लंघन शोधणे आणि त्यावर उपाय करणे. काही वेळा, आम्ही उल्लंघनाबद्दल घेतलेल्या निर्णयांचा पर्यवेक्षण बोर्ड यांच्याकडून रिव्ह्यू केला जातो
संशयास्पद ॲक्टिव्हिटी तपासणे
हानीकारक किंवा बेकायदेशीर वर्तन शोधणे, प्रतिबंध करणे आणि त्यांचा सामना करणे, जसे की रिव्ह्यू करणे आणि काही प्रकरणांमध्ये, आमच्याकडे तक्रार केला गेलेला कंटेन्ट काढून टाकणे
ऐतिहासिकरीत्या अल्पसंख्यांक समुदायांबद्दल असणारी असमानता आणि वांशिक पूर्वग्रह ओळखणे आणि त्याविरूद्ध लढा देणे
आमच्या युजर किंवा इतरांच्या जीवनाचे, शारीरिक किंवा मानसिक आरोग्याचे, कल्याणाचे किंवा एकीकरणचे संरक्षण करणे,
स्पॅम, अन्य सुरक्षितता सामग्री आणि इतर वाईट अनुभव शोधणे आणि प्रतिबंधित करणे
आमचे कर्मचारी आणि मालमत्ता यांना येणार्या धमक्या शोधणे आणि थांबवणे
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
तुम्ही पाठवत असलेले आणि प्राप्त करत असलेले मेसेज, त्यांच्या कंटेन्टसह, लागू कायद्याच्या अधीन आहेत
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेली ॲप आणि फीचर आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात
क्रेडिट कार्डच्या माहितीसह तुम्ही करत असलेली खरेदी अथवा इतर व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही आमच्याशी खाते सपोर्टसाठी संपर्क करता तेव्हा तुमचा फोटो किंवा व्हिडिओ सेल्फी जर तुम्ही आम्हाला दिला असल्यास
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाईस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
तुम्ही आम्हाला दिलेली माहिती (जसे की तुमच्या प्रोफाइलवरील संपर्क माहिती) आम्ही तुम्हाला संप्रेषण पाठवण्यासाठी वापरतो, जसे की ई-मेल किंवा प्रॉडक्ट मधील सूचना, उदाहरणार्थ:
Meta प्रॉडक्ट, प्रॉडक्ट-संबंधित समस्या, संशोधन याबद्दल किंवा आमच्या अटी आणि धोरणांबद्दल तुम्हाला कळवण्यासाठी आम्ही तुमच्याशी ईमेल किंवा प्रॉडक्ट-मधील नोटिफिकेशनद्वारे संपर्क साधू.
तुम्ही आमच्याशी संपर्क साधता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही तुमच्या ईमेल ॲड्रेससारखी संपर्क माहिती देखील वापरतो.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
कुकीज आणि त्यांसारख्या तंत्रज्ञानामधून मिळणारी माहिती.
जागतिक स्तरावर तुमची माहिती ट्रान्सफर करणे, स्टोअर करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
युनायटेड स्टेट्स आणि इतर देशांसह, सीमापार तुमची माहिती ट्रान्सफर करणे, संग्रहित करणे किंवा त्यावर प्रक्रिया करणे: जागतिक स्तरावर आम्ही संकलित करतो ती माहिती अंतर्गतपणे आमच्या संपूर्ण ऑफिस आणि डेटा सेंटर या दोन्हींवर आणि बाहेर आमचे भागीदार, तृतीय पक्ष आणि सेवा प्रदाते यांच्यासोबत शेअर करतो. Meta हे जगभरातील युजर, भागीदार, विक्रेते आणि कर्मचारी यांच्यासह जागतिक असल्यामुळे, ट्रान्सफर करणे आवश्यक आहे:
तुम्ही वापरत असलेल्या Meta प्रॉडक्टला लागू होणाऱ्या अटींमध्ये वर्णन केलेल्या सेवा ऑपरेट करण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी. यामध्ये तुम्हाला माहिती शेअर करण्याची आणि जगभरातील तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसह कनेक्ट करण्याची अनुमती देणे समाविष्ट आहे; आणि
आमची प्रॉडक्ट्स फिक्स करणे, त्यांचे विश्लेषण करून त्यामध्ये सुधारणा करू शकणे देखील समाविष्ट आहे.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेली ॲप आणि फीचर आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात
क्रेडिट कार्डच्या माहितीसह तुम्ही करत असलेली खरेदी अथवा इतर व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही आमच्याशी खाते सपोर्टसाठी संपर्क करता तेव्हा तुमचा फोटो किंवा व्हिडिओ सेल्फी जर तुम्ही आम्हाला दिला असल्यास
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
तुम्ही प्रदान करत असलेल्या माहितीवर लागू कायद्यांतर्गत प्रक्रिया करणे विशेष संरक्षणाच्या अधीन आहेत त्यामुळे आम्ही त्या त्यांच्यासोबत शेअर करू शकतो ज्यांना तुम्ही प्रदान करण्यासाठी, वैयक्तिकृत करण्यासाठी आणि आमचे प्रॉडक्ट सुधारण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी निवडता. आम्ही या हेतूंसाठी संकलित करू, स्टोअर करू, प्रकाशित करू आणि ऑटोमेटेड किंवा कधीकधी मॅन्युअल (मानवी) प्रक्रिया लागू करू.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
अशी कोणतीही माहिती जी तुम्ही विशेष संरक्षणासह प्रदान करण्यासाठी निवडता, जसे की तुमचे धार्मिक दृष्टिकोन, तुमची लैंगिक अभिमुखता, राजकीय दृष्टिकोन, आरोग्य, वंश किंवा वांशिक मूळ, तात्विक विश्वास किंवा ट्रेड युनियन सदस्यत्व, किंवा तुम्ही सहभागी होण्याचे निवडता अशी सर्वेक्षणे किंवा जिथे तुम्ही तुमची स्पष्ट संमती दिली आहे
जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी तृतीय पक्षांकडील माहिती वापरणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
तुम्ही पाहता त्या जाहिराती गरजेनुसार बनवण्यासाठी तृतीय पक्षांकडील माहिती प्राप्त करणे आणि वापरणे: आम्ही तुम्हाला आमच्या प्रॉडक्टवर आणि आमच्या जाहिरात सर्व्हिस वापरणाऱ्या वेबसाइट, ॲप आणि डिव्हाइसवर दाखवत असलेल्या जाहिराती वैयक्तिकृत करण्यासाठी आम्ही तुमच्याशी संबद्ध केलेल्या Meta कंपनी प्रॉडक्ट बाहेरील ॲक्टिव्हिटीबद्दल जाहिरातदार, व्यवसाय आणि इतर भागीदार आम्हाला प्रदान करतात ती माहिती वापरू. आमच्या प्रॉडक्टवर तुम्ही लॉग इन केलेले असो किंवा नसो अथवा खाते असो किंवा नसो आम्ही ही माहिती प्राप्त करतो, अधिक माहितीसाठी कुकीज धोरण पहा.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुमच्या विनंतीनुसार तृतीय पक्षांसोबत माहिती शेअर करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
तृतीय पक्षांचा प्रकार आणि शेअर केलेल्या माहितीच्या कॅटेगरी तुम्ही आम्हाला जे शेअर करण्यास सांगता त्या प्रसंगांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ:
तुम्ही आम्हाला शेअर करण्यास सांगता तेव्हा तुम्ही निवडता तो तुमचा ईमेल पत्ता (किंवा अन्य संपर्क माहिती) किंवा इतर माहिती आम्ही जाहिरातदारासोबत शेअर करतो त्यामुळे ते जाहिरातदार तुमच्याशी प्रमोट केलेल्या प्रॉडक्टबद्दलच्या अतिरिक्त माहितीसह संपर्क करू शकतात आणि
तुम्ही Meta प्रॉडक्टसह इतर ॲप, गेम किंवा वेबसाइट एकत्रित करणे आणि लॉग इन करणे निवडल्यास, आम्ही तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ॲप, गेम किंवा वेबसाइटसोबत तुमची माहिती शेअर करू.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करता तो कंटेन्ट, जसे की पोस्ट किंवा कंमेंट
मापन, विश्लेषणे, आणि व्यवसाय सेवा प्रदान करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
आमच्या सिस्टीम स्वयंचलितपणे, तसेच काही मॅन्युअल (मानवी) प्रक्रिया करण्यासह, आम्ही तुमच्याबद्दल आणि इतरांबद्दल संकलित केलेल्या आणि स्टोअर केलेल्या माहितीवर प्रक्रिया करतात. आम्ही यासाठी ही माहिती वापरतो:
व्यवसाय, जाहिरातदार आणि इतर भागीदारांना त्यांच्या किंवा त्यांच्या क्लायंटच्या जाहिराती, कंटेन्ट आणि सर्व्हिस यांची परिणामकारकता आणि वितरण मोजण्यात मदत करण्यासाठी, Meta प्रॉडक्टवर आणि त्याबाहेर त्यांचा कंटेन्ट आणि जाहिराती कोणत्या प्रकारचे लोक पाहत आहेत आणि त्यांचा कंटेन्ट आणि सर्व्हिस कशी कामगिरी करतात हे समजून घेण्यात मदत करण्यासाठी इन्साईट आणि मापन रिपोर्ट प्रदान करणे आणि
अशी एकत्रित युजर विश्लेषणे आणि इन्साईट रिपोर्ट प्रदान करणे जे युजरना, व्यवसायांना, जाहिरातदारांना ते कोणत्या प्रेक्षकांशी कनेक्ट होऊ इच्छितात तसेच त्यांच्या सर्व्हिस वापरणाऱ्या लोकांचे प्रकार आणि लोक त्यांच्या कंटेन्ट, वेबसाईट, ॲप आणि सर्व्हिसशी कसे इंटरॅक्ट करतात हे समजून घेण्यात मदत करतात.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा फीचरमधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या व्हॉइस-सक्षम फीचरद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळे सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाइस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
कुकीज आणि समान तंत्रज्ञानाकडील माहिती
एक अखंड अनुभव प्रदान करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
Meta कंपन्यांमध्ये माहितीची देवाणघेवाण:
क्रॉस ॲप इंटरॅक्शन सक्षम करण्यासाठी, शेअर करण्यासाठी, पाहण्यासाठी, आणि कंटेन्ट पोस्ट आणि व्हिडिओसह एंगेज राहण्यासाठी Meta कंपनी प्रॉडक्टमध्ये एक अखंड, सातत्यपूर्ण आणि समृद्ध, नाविन्यपूर्ण अनुभव प्रदान करणे.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
इतर युजरशिवाय तुमचे डिव्हाईस सांगणारे ओळखकर्ते'
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
कुकीज आणि समान तंत्रज्ञानाकडील माहिती
WhatsApp वापरकर्त्यांसाठी, Meta सोबत कोणती माहिती शेअर केली जाते याबद्दल अधिक जाणून घ्या.
व्यवसाय बुद्धिमत्ता आणि विश्लेषणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
आमच्या प्रॉडक्टचा तुमचा वापर, एकत्रितपणे, समजून घेणे, अचूकपणे लोकांची आणि व्यवसायाची गणना करणे; आणि
प्रॉडक्ट दिशा आणि विकासाबद्दल कळवण्यासाठी तसेच तो सुधारण्यासाठी आणि (शेअरहोल्डर/कमाई) रिपोर्टिंग दायित्वांचे पालन करण्यासाठी यांच्याशी थेट संबंधित असलेले मेट्रिक्स प्रमाणित करणे.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
इतर युजरशिवाय तुमचे डिव्हाईस सांगणारे ओळखकर्ते'
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
Meta प्रॉडक्ट युजर म्हणून तुम्हाला ओळखणे आणि तुम्ही इतर ॲपना भेट देता तेव्हा आम्ही तुम्हाला Meta Audience Network द्वारे दाखवत असलेल्या जाहिराती वैयक्तिकृत करणे:
जेव्हा आम्ही तुम्हाला Meta Audience Network द्वारे तुम्ही इतर ॲपना भेट देता, तेव्हा जाहिराती दाखवतो, तेव्हा आमच्या सिस्टीम तुमच्या आणि इतरांबद्दल आम्ही संकलित केलेल्या आणि स्टोअर केलेल्या माहितीवर तुम्हाला Meta प्रॉडक्ट युजर म्हणून ओळखण्यासाठी आणि तुम्ही पाहता त्या जाहिराती गरजेनुसार बनवण्यासाठी स्वयंचलितपणे प्रक्रिया करतात.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
इतर युजरशिवाय तुमचे डिव्हाईस सांगणारे ओळखकर्ते'
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
कुकीज आणि समान तंत्रज्ञानाकडील माहिती
मार्केटिंग कम्युनिकेशन प्रदान करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
तुमच्या सेटिंग्जवर अवलंबून आणि लागू कायद्याच्या अधीन राहून, आम्ही तुमच्यासोबत मार्केटिंग संप्रेषणे शेअर करू.
आम्ही तुमची माहिती संकलित आणि स्टोअर करू आणि तिचा वापर तुमच्या सोबत मार्केटिंग संप्रेषणे करण्यात करू जसे की, ईमेल.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
सामान्य सामाजिक कल्याण, तांत्रिक प्रगती, सार्वजनिक हित, आरोग्य आणि कल्याण या विषयांवरील संशोधन आणि नाविन्यूपर्ण उपक्रम संचालित करण्यासाठी तसेच त्यांना सहाय्य देण्यासाठी आम्ही सर्वेक्षणे करतो आणि माहिती (आमच्या सहयोगी संशोधकांसह) वापरतो.
उदाहरणार्थ, मदत कार्यांना सहाय्य करण्यासाठी आम्ही आमच्याकडे असलेल्या संकटकालीन स्थलांतर नमुन्यांच्या माहितीचे विश्लेषण करतो. यामुळे बचावकार्य करणार्या संस्थांना योग्य ठिकाणी मदत मिळते.
आम्ही माहिती संकलित, स्टोअर, एकत्रित करतो, त्याचे विश्लेषण करतो आणि त्यावर एकत्रीकरण सारखे स्वयंचलित प्रक्रिया तंत्रज्ञान लागू करतो तसेच अशा प्रकारे सामाजिक कल्याणासाठी संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांकरिता आवश्यकतेनुसार मॅन्युअल (मानवी) रिव्ह्यू करतो आणि माहिती शेअर करतो.
आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमधील संशोधनाला सपोर्ट करतो.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
काही प्रकरणांमध्ये, आम्ही आमच्याकडे तुमच्याविषयी असलेली माहिती गुप्त ठेवतो, जसे की आमच्या प्रॉडक्टवरील आणि त्याबाहेरील तुमची अॅक्टिव्हिटी आणि परिणामी मिळालेली माहिती वापरतो, उदाहरणार्थ, जाहिरातींसह आमची Meta प्रॉडक्ट प्रदान करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसह इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
आमच्या प्रॉडक्टवर तुमच्या ॲक्टिव्हिटींचा वेळ, वारंवारता आणि कालावधी
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
आम्ही ज्या माहितीच्या श्रेण्या अॅक्सेस करतो, जतन करतो, वापरतो आणि शेअर करतो त्या विशिष्ट परिस्थितींवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, कायद्याद्वारे सक्ती नसलेल्या कायदेशीर विनंत्यांच्या प्रतिसादांमध्ये सामान्यत: मर्यादित माहिती (जसे की संपर्क तपशील आणि लॉगइन माहिती) समाविष्ट असेल.
तथापि, आम्ही ज्या माहितीवर प्रक्रिया करतो त्या उद्देशांवर अवलंबून असेल, ज्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:
तृतीय पक्ष जसे की, नागरिक याचिककार्ते, कायदा अंमलबजावणी आणि इतर सरकारी संस्था यांच्याकडून येणार्या कायदेशीर विनंतीला उत्तर देण्यासाठी.
लागू कायदे अथवा वैध कायदेशीर उद्देशांचे अनुपालन करण्यासाठी
Meta कंपन्या, Meta प्रॉडक्ट्स, प्रॉडक्ट्स, युजर, कर्मचारी, मालमत्ता आणि जनतेची सुरक्षितता, सुरक्षा आणि अखंडता यांना प्रमोट करण्यासाठी.
आम्ही सुरक्षितता, सुरक्षा आणि एकीकरण यांना प्रमोट कसे करतो याबद्दल अधिक जाणून घ्या.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
तुम्ही तयार करत असलेला कंटेन्ट, जसे की पोस्ट, कमेंट अथवा ऑडिओ
तुम्ही आमच्या कॅमेरा वैशिष्ट्यामधून अथवा तुमच्या कॅमेरा रोल सेटिंग्जमधून अथवा आमच्या सक्षम व्हॉइस-सक्षम वैशिष्ट्यांद्वारे प्रदान करत असलेला कंटेन्ट
कंटेन्ट आणि मेसेजबद्दलचा मेटाडेटा हा लागू कायद्याच्या अधीन आहे
Meta मधील AI आणि संबंधित मेटाडेटाचा भाग असलेल्या आमच्या फीचरसोबतची इंटरॅक्शन. उदाहरणार्थ, तुम्ही किंवा इतर लोक या फीचरसह देवाणघेवाण करता ती माहिती जसे की कंटेन्ट आणि मेसेज
तुम्ही पाहता किंवा इंटरॅक्ट करता त्या कंटेन्टचे प्रकार आणि तुम्ही त्याच्याशी कसे इंटरॅक्ट करता
तुम्ही वापरत असलेले ॲप आणि वैशिष्ट्ये आणि त्यात तुम्ही कोणत्या कृती करत आहात.
तुम्ही करत असलेली खरेदी किंवा अन्य व्यवहार
तुम्ही वापरत असलेले हॅशटॅग
तुम्ही आमच्याशी खाते सपोर्टसाठी संपर्क करता तेव्हा तुमचा फोटो किंवा व्हिडिओ सेल्फी जर तुम्ही आम्हाला दिला असल्यास
तुम्ही तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहात, जसे की, आमचे ॲप फोरग्राउंडवर आहे का अथवा तुमचा माउस हलत आहे का (यामुळे मानव हे बॉटपेक्षा वेगळ आहेत हे समजण्यात मदत होते)
तुमच्या डिव्हाईसला इतर युजरपासून वेगळेपणाने सांगणारे ओळखकर्ते
डिव्हाईस सिग्नल
तुम्ही तुमच्या डिव्हाईस सेटिंग्जद्वारे शेअर केलेली माहिती
लोकेशन-संबंधी माहिती
तुम्ही तुमचे डिव्हाइस ज्या नेटवर्कशी कनेक्ट करता त्याबद्दलची माहिती, यामध्ये तुमच्या IP पत्त्याचा समावेश आहे
कायद्यानुसार आवश्यक असेल तेव्हा माहितीवर प्रक्रिया करणे
आम्ही तुमच्या माहितीवर प्रक्रिया का आणि कशी करतो:
जिथे आम्ही माहिती उघड करण्यास बंधनकारक असू जसे की, उदाहरणार्थ, आम्हाला शोध वॉरंट सारख्या विशिष्ट माहितीसाठी वैध कायदेशीर विनंती प्राप्त झाल्यास, आम्ही तुमची माहिती ॲक्सेस करू, संरक्षित करू आणि/किंवा नियामक, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतरांसह शेअर करू.
आम्ही वापरत असलेल्या माहिती कॅटेगरी (प्रत्येक माहिती कॅटेगरीबद्दल अधिक माहितीसाठी 'आम्ही कोणती माहिती संकलित करतो?' पहा). आम्ही वापरत असलेली प्रत्यक्ष माहिती तुमच्या वास्तविक परिस्थितीवर अवलंबून असते परंतु त्यात खालीलपैकी कोणतीही माहिती समाविष्ट असू शकते:
माहितीच्या कॅटेगरी प्रत्येक अनिवार्य विनंती किंवा दायित्वाच्या विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असतात. केवळ संबंधित कायदेशीर बंधनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीवर प्रक्रिया केली जाईल. उदाहरणार्थ, नागरी बाबींसाठी, यामध्ये सामान्यत: मर्यादित माहिती (जसे की संपर्क तपशील आणि लॉगइन माहिती) समाविष्ट असेल. तथापि, परिस्थितीनुसार त्यात पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो: